About Us

    Office Bearers

     

    पृथ्वीराज सयाजीराव देशमुख
     
    पत्ता - मु.पो.कडेपूर, ता.कडेगांव, जि.सांगली
    दूरध्वनी - (02347) 241231, 241331, 9881817777
    जन्मदिनांक - 5 एप्रिल 1964
    शिक्षण - बी.ए.
    विद्यमान पदे   जिल्हाध्यक्ष - भारतीय जनता पार्टी, सांगली जिल्हा.
        संस्थापक अध्यक्ष - डोंगराई विकास (शिक्षण) संस्था, कडेपूर
    संस्थापक अध्यक्ष - सरस्वती एज्यु.सोसायटी, नवी मुंबई (खारघर)
        अध्यक्ष - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सन 2013 पासून कार्यरत
     
    भूषविलेली पदे - 1) सदस्य - महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ, 288 भिलवडी-वांगी (सन 1996 ते 1999)
    2) अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य स्पिनिंग मिल फेडरेशन, मुंबई
         
    सन्माननीय पदे - 1) सदस्य - राष्ट्रीय सहकारी विकास निगन, नवी दिल्ली
    2) संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई
     
    संस्थात्मक कार्य - 1) संस्थापक - डोंगराई शेत. विण. सह. सूतगिरणी मर्या. कडेपूर
    2) संस्थापक - महालक्ष्मी मागास. सह. सूतगिरणी मर्या. कडेपूर
    3) संस्थापक - संपतराव देशमुख सह. दूध संघ मर्या. कडेपूर
    4) संस्थापक - चेअरमन, केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. रायगांव मर्या कडेपूर
    5) संस्थापक - संपतराव देशमुख फळभाज्या प्रक्रिया संघ व शितगृह मर्या. कडेपूर
     
    शैक्षणिक कार्य - संस्थापक अध्यक्ष - डोंगराई विकास (शिक्षण) संस्था, कडेपूर
    संस्थापक अध्यक्ष - सरस्वती एज्यु.सोसायटी, नवी मुंबई (खारघर)
    अध्यक्ष - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सन 2013 पासून कार्यरत
     
    सामाजिक कार्य - 1) संटेंभू योजना सन 1996 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले नंतर आजअखेरपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा पाठपुरावा सातत्याने केला. 2 मार्च 2012 ला कडेगांव तालुक्यातील हिंगणगांव बु.॥ येथे टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी आणण्यात यश मिळाले. कडेगांव तालुक्यातील सुमारे हेक्टर जमिन पाण्याखाली आली.
    2) केन अ‍ॅग्रो साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न. शेतकर्‍यांचे प्रशिक्षण, खते, बियाणे व पाणी यासाठी सतत मदत केली त्यामुळे परिसरात ऊस उत्पादन वाढ व साखरेची रिकव्हरी वाढ.
    3) रायगांव, शाळगांव परिसरातील शेतकर्‍यांच्यासाठी 2000 एकर जमिनीला ठिबकद्वारे ऊस लागवड करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प प्रस्तावित करुन कामाला सुरुवात. नजिकच्या काही महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होईल.
    4) डोंगराई सह. सुतगिरणीचे सुमारे रु.60 कोटी खर्चाचे विस्तारीकरण काम अंतिम टप्प्यात.
    5) औद्योगिक प्रगतीला चालना दिल्यामुळे परिसरातील 6000 पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनाच्या हाताला काम दिले आहे.
         

Disclaimer: The Data published on our website is modified / rectified on 15th of every month generally. Therefore, for the correct & legal status of information published on the website,
please contact Chairman, M.T.E. Society, Pune on 'chairman@mtespune.org'.